All Islam Directory
1

१. निःसंशय, आम्ही तुम्हाला कौसर (आणि बरेच काही) प्रदान केले आहे.

2

२. तेव्हा, तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठी नमाज पढा आणि कुर्बानी करा.

3

३. निःसंशय, तुमचा शत्रूच बेवारशी आणि नाव-निशाण नसलेला आहे.