ऑल इस्लाम लायब्ररी
1

१. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो.

2

२. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे.

3

३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल.

4

४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)

5

५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील.