ऑल इस्लाम लायब्ररी
1

१. काळाची शपथ.

2

२. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत.

3

३. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला.